¡Sorpréndeme!

शरद पवार यांचा वायरल पत्रबाबत संतापले प्रफुल पटेल..! | Bhandara | Maharashtra | Sarkarnama |

2021-06-12 0 Dailymotion

शरद पवार यांनी कृषि मंत्री असतांना लिहिलेले पत्र खरे असून ते पत्र एकदा वाचा त्याला समजा मग विरोध करा असा सल्ला प्रफुल पटेल यांनी दिला असून ते आज पवनी येथे कृषि उतपन्न बाजार समिति येथील कार्यक्रमात आले असतांना बोलत होते।पत्रात शरद पवार यांनी केवळ तात्विक गोष्ठ नमूद केली असून कायदा कसा असावा असा उल्लेख केला नाही असे असतांना 2010पत्र दाखवून केवळ दिशाभूल करण्याच्या प्रयत्न होत असल्याचा संतापजनक उल्लेख ही त्यांनी केला आहे।
#sarkarnama #sharadpawar #prafullpatel #politics #goverment